स्टेट बँक यावल शाखेच्या कार्यतत्परतेतून ग्राहकाला मिळाला ४० लाखाचा अपघात विमा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ फेब्रुवारी २५
येथील तहसील कार्यालयातील शिपाई कै.बाळू पाटील यांचे २० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक टपाल देऊन घरी परतत असतांना दुर्दैवी अपघाती निधन झाले होते.भारतीय स्टेट बँक…