शेतकऱ्यांच्या शेती रस्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार अमोल जावळे ऍक्शन मोडवर !! पाणंद…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
शेतकऱ्यांच्या शेती रस्त्यांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी नुकतीच पाणंद रस्त्यां बाबत फैजपूर येथे सर्व विभागांची…