छेड काढणाऱ्याला तरुणीने स्वत:च घडवली अद्दल !! भर बाजारात १३ वेळा श्रीमुखात भडकावली !!
कानपुर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ फेब्रुवारी २५ गुरुवार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीला फसवून तिच्यावर एका विकृताने बसमध्ये बलात्कार केल्याची घटना सध्या चर्चेत आहे व या घटनेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेच्या…