“आम्हाला यातला एकही रुपया नको” !! दत्ता गाडेला पकडून देऊनही सरपंचांनी नाकारले एक लाखाचे बक्षिस !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मार्च २५ सोमवार
पुणे शहरातील स्वारगेट आगारात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला त्याच्या मूळ गावी गुणाट येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी गावात वेगळाच वाद