सावखेडा सिम येथे गुरांच्या गोठयाला लागलेल्या आगीत अडीच लाखाचे शेती साहित्य जळून खाक
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ फेब्रुवारी २५ सोमवार
तालुक्यातील सावखेडासिम येथे गावालगत असलेल्या शेत गट नंबर ८५ मध्ये गुरांच्या गोठ्याला आग लागून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
सावखेडा सिम येथील…