नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई !! तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त !! 9 जणांना अटक !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून तब्बल १…