“घटनात्मक संस्थांवर राजकीय प्रभाव नको”- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या.पी.एस.नरसिंह…
बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ डिसेंबर २४ सोमवार
देशातील घटनात्मक संस्थांच्या सचोटीचे राजकीयदृष्ट्या प्रेरित हस्तक्षेपासह अन्य बाह्य हस्तक्षेपांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश…