Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

शासनाकडून शिक्षकांना बदनाम करण्याचे षडयंत्र -आमदार कपिल पाटील यांचा आरोप

नागपूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी सदैव लढणाऱ्या शिक्षक भारतीचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे,प्राथमिक शिक्षक भारती…

पंढरपूर कॉरिडॉर मुद्द्यावरुन थेट फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल?सुब्रह्मण्यम स्वामींचा…

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवरील राजाकरण चांगलेच तापले आहे.वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०३० कोटी ७० लाख…

अमरावती येथे शिवसैनिकांनी राज्यपालांविरोधात चपला दाखवून नोंदविला निषेध

दिलीप गणोरकर 
अमरावती विभाग प्रमुख 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादंग निर्माण झालेला आहे. विरोधी पक्षांनी राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना हटवण्याची

“सरकारविरुद्ध बोलणे ही काय अतिरेकी कारवाई झाली?”जितेंद्र आव्हाडांचा सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आनंद परांजपे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ ट्वीट केला…

विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याने जयंत पाटील अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही गठीत

“केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम भाजपाकडून सुरू”नाना…

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळातदेखील दिसून आले.गेले दोन दिवस या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले

भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी भातखळकर यांच्यावर…

नागपूर-पोलीसनायक(वृत्तसेवा):-
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.दरम्यान भुजबळांच्या फोटोशी छेडछाड

“आपला पक्ष पहिला,तुमचा पक्ष दुसरा म्हणणे बालिशपणा”-उद्धव ठाकरेंची टीका

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत.या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने…

हिवाळी अधिवेशनाच्या गदारोळावरून मुख्यमंत्री विरोधकांवर गरजले

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगाव सीमावासीयांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री…

“गृहमंत्र्यासमोर ठरलेले कोण मोडत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितले पाहिजे”-अजित…

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
कर्नाटक विधानसभेचे बेळगावात आजपासून अधिवेशन सुरु होणार आहे.त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.तसेच