Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडा पुलाव,गोड खिचडी व नाचणी सत्व देण्याचा पर्याय !! शालेय शिक्षण…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०१ फेब्रुवारी २५ शनिवार राज्यातील सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात गोड पदार्थाचा समावेश करण्याबाबात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे पण य़ा निर्णयात एक अट घालण्यात आली…

डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार !!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ डिसेंबर २४ बुधवार डॉक्टर असल्याचे भासवून समीर ऊर्फ रिजवान ताजुद्दीन शेख (रा.आचार गल्ली,मुंब्रा) याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याच्या पीडित महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून कराड शहर…

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या !! मृतदेह बापगाव भागात फेकला !! आरोपी विशाल…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ डिसेंबर २४ बुधवार बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.आता अशाच प्रकारची एक घटना कल्याणमध्ये घडली असून

“पोलीस व्यवस्थेने बळी घेतला” !! सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूनंतर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार परभणी येथे १० डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता व त्यानंतर या प्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन…

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजपा महिला आघाडीने रक्ताने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र…

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून २३९ जागा महायुतीला मिळाल्या आहेत.भाजपा १३२ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.दरम्यान आता मुख्यमंत्री कोण

राज ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर !! राजू पाटील यांंच्यासह ‘या’ शिलेदाराच्या नावाची घोषणा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ ऑक्टोबर २४ मंगळवार  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जात असून भाजपाने २० ऑक्टोबर रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे व त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक संभाव्य याद्या समोर येऊ…

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० पैकी १० जागांवर विजय

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा शुक्रवारी (२७ सप्टेंबर) निकाल लागला असून या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेने जोरदार मुसंडी मारली आहे.मुंबई विद्यापीठाच्या

“चुकीला माफी नाही” !! विधानसभेच्या तिकीट वाटपाबाबत नाना पटोलेंचे विधान

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होईल त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला आहे परिणामी सर्वच राजकीय पक्षांनी

“शेतकरी,मंजूरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती…

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये

“शेतकारी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प”- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ जून २४ शनिवार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी,महिला व विद्यार्थी अशा सर्वच घटकांवर विविध सवलती आणि अनुदानांच्या योजनांचा वर्षाव करणारा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल…