Just another WordPress site

मुंबईतील लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता !!

प्रदीप सोनार,पोलीस नायक मुंबई विभागीय (प्रतिनिधी) :- दि.२१ जुलै २५ सोमवार ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आला असून मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ दोषींची निर्दोष सुटका केली…

भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला खिंडार !! माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव-तालुका (प्रतिनिधी) :- दि.२१ जुलै २५ सोमवार येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी काल दि.२० जुलै रविवार रोजी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वडजी-गुढे गट व भडगाव…

फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांना दोन महिन्यांसाठी शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जुलै २५ सोमवार फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जेष्ठ पदाधिकारी निलेश उर्फ पिंटू मुरलीधर राणे यांना जिह्यातील सर्व शासकीय मुख्यालये यावल आणि रावेर तालुक्यांतील शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी…

यावल नगरपरिषदच्या दुर्लक्षित कारभारामुळे सात महीन्यांपासुन खोदलेले खड्डे देत आहे अपघाताला आमंत्रण !!…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जुलै २५ शनिवार येथील नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील फालकनगर परिसरातील यावल-भुसावळ मार्गावर असलेल्या आयशानगर कॉलनीच्या वळणावरील खोदलेल्या खुड्डयांमुळे वाहनांचे अपघात होत असुन नगर परिषदने तात्काळ हे…

भडगाव येथील अंजली हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगांव तालुका प्रतिनिधी :- दि.१९ जुलै २५ शनिवार येथील अंजली हॉस्पिटलमध्ये आज दि.१९ जुलै शनिवार रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर शिबिरात स्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ…

यावल तालुका पातळी स्तर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन संदर्भात बैठक संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जुलै २५ शनिवार जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व यावल पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुका शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन बाबतीत काल शुक्रवार दि.१८ रोजी यावल पंचायत…

तालुका काँग्रेस कमेटीच्या ग्रामीण सरचिटणीसपदी मसरूर अली तर चिटणीसपदी मतीऊर पिरजादे यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जुलै २५ शनिवार तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीत नवनियुक्त तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांच्या नेतत्वाखाली निवड झालेल्या काँग्रेस कमेटीच्या तालुका कार्यकारणीत ग्रामीण ब्लॉक सरचिटणीस पदी…

फैजपूर प्रांताधिकारी अरेरावी प्रकरणाचा यावल सेतू सुविधा केंद्र चालक तसेच तालुका पोलीस पाटील…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ जुलै २५ शुक्रवार फैजपूर येथील प्रांत अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अरेरावीच्या घटनेचा यावल रावेर तहसील कार्यालय तसेच सेतू सुविधा केंद्र चालक यांच्या वतीने देखील काम बंद आंदोलन करण्यात आले.दरम्यान आज…

किनगाव इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘एक वर्ग एक वृक्ष’ उपक्रम उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.१७ जुलै २५ गुरुवार तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये एक वर्ग एक वृक्ष हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमा अंतर्गत एक वर्ग एक झाड हे ध्येय लक्षात…

यावल बाजारात कार्टूले या आरोग्यदायी पोषक असलेल्या रानभाजीला खवयांचा मोठा प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जुलै २५ गुरुवार यावल तसेच परिसरातील खेडेगावांमधील बाजारात कार्टूले हि रानभाजी यंदा लवकरच दाखल झाली असून नागरीकांचा या आरोग्यासाठी पोषक असे शक्तीशाली गुणधर्म असलेले कार्टूले खरेदीला खवय्यांचा मोठा…