Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दहिगाव येथे रोटावेटर काम करीत असतांना ट्रॅक्टरच्या चाकात येवुन तरूणाचा दुदैवी अंत !!
यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मे २६ रविवार
तालुक्यातील दहिगाव येथील २७ वर्षीय तरुणाचा रोटावेटर करीत असताना ट्रॅक्टरच्या पुढील चाकात पडून मृत्यू झाल्याची घटना काल दि.२३ रोजी दुपारी घडली.सदरील तरुणाचे लग्न चार जून रोजी पार पडणार…
‘एअर इंडिया’ इमारतीत साकारणार नवीन मंत्रालय !! १६०१ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ मे २६ शनिवार
नरीमन पॉइंट येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या २२ मजली एअर इंडियाच्या इमारतीची काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खरेदीला आता वेग आला असून वित्त विभागाने इमारत खरेदीसाठी सार्वजनिक…
यावल पश्चिम वनविभाग पथकाच्या धडक कारवाईत १४ लाखाच्या कोळशासह वाहन जप्त !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ मे २६ शनिवार
येथील पश्चिम क्षेत्र वन विभागाच्या गस्ती पथकाने केलेल्या धडक कारवाईत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत कोळसा वाहतुक करणारा ट्रक नुकताच जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात वन…
आजपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ !! सीएनजीच्या दरातही १ रुपयाने वाढ !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ मे २६ शनिवार
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली असून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट फटका भारतीय ग्राहकांना बसला…
यावल येथे डिझेल पेट्रोल टंचाईच्या पार्श्वभुमीवर शिवसेना उबाठातर्फे तहसीलदारांना निवेदन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २६ शुक्रवार
शहर व परिसरात डिझेल-पेट्रोलची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असुन पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने नागरिक,शेतकरी,व्यापारी,वाहन धारकांसह सर्वसामान्य जनता अडचणीत सापडली…
प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबीत मागण्यासंदर्भात…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २६ शुक्रवार
शासन निर्णयानुसार यु डी आय डी नसलेल्या दिव्यांग बांधवांसाठी विशेष अभियानाअंतर्गत तालुकास्तरावर विशेष अभियान शिबिर घेऊन ज्यांच्याकडे अजूनही यु डी आयडी कार्ड नाहीत अशा बांधवांचे नाव…
बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश !! ६३४ किलो गांजासह ३.०३ कोटींचा मुद्देमालासह सात…
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २६ शुक्रवार
अमली पदार्थांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर…
सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आदिवासी पाड्यांवर आरोग्य शिबिर संपन्न !!
यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ मे २६ गुरुवार
तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागातील जामन्या, गाडऱ्या आणि ऊसमळी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली…
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल पंपधारकांसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून…
जळगाव-पोलीस नायक
दि.२१ मे २६ गुरुवार
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल पंपावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून नुकत्याच मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आली असून याबाबत
जिल्ह्याभरातील…
भुसावळ येथे १७ वर्षे लपून राहिलेली बांगलादेशी महिला बनावट रेशन कार्ड व पासपोर्टसह गजाआड !! भुसावळ…
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० मे २६ बुधवार
जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असतांना काही दिवसांपूर्वी एक तरुणी जळगाव शहरात आढळली होती व त्यानंतर आता
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत…