Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
‘निवडणूक आयोग मोदींच्या घराबाहेरचे श्वान’ !! काँग्रेस नेते भाई जगताप वादग्रस्त विधानावर ठाम !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक फटका बसला असून १०१ जागा लढवूनही काँग्रेसला केवळ १६ ठिकाणी विजय मिळवणे शक्य झाले त्यानंतर काँग्रेसकडून ईव्हीएम मशीनवर खापर फोडण्यात…
“भाजपात एकही महिला मुख्यमंत्री पदासाठी लायक नाही का”? !! महिला मुख्यमंत्री पदावरून सुषमा…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून महायुतीला निर्वावाद बहुमत मिळाले असले तरीही मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ…
‘मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार ?’ !! सोशल मीडिया पोस्ट चर्चेबाबत मुरलीधर मोहोळ यांची स्पष्टोक्ती…
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला असून महायुतीला निवडणुकीत २८८ पैकी २३५ हून अधिक जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापन करण्यात त्यांना अडचणी येत आहेत.आधी चार…
“आधी आमचा विश्वास बसत नव्हता पण आता…” !! बाबा आढाव यांना भेटल्यानंतर EVM वर शरद पवारांचे मोठे विधान…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे.विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले आहे हे…
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार ? !! शिंदेंच्या आमदाराच्या सूचक विधानाने खळबळ !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असून दिल्ली येथील बैठकीनंतर काल मुंबईत महायुतीची पुढील बैठक होणार होती मात्र ही बैठक टाळून शिवसेना नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ…
एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम !! शहांबरोबर झालेल्या बैठकीतही तोडगा नाही !! महायुतीत मंत्रीपदाचा…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार स्थापनेमध्ये गृहमंत्रीपद आड आल्याने शपथविधी लांबणीवर पडला असून भाजपकडे मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय…
निवडणूक प्रक्रियेबाबत काँग्रेसचे आयोगाला १० रोखठोक सवाल !! पुराव्यासह मागितली उत्तरे !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत व या निवडणुकीत भाजपा,शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांना बहुमत मिळाले…
‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान कसे वाढले ?’ !! मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले खरे कारण…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला त्यावर आता महायुतीमधील पक्ष सोडले तर इतर विरोधक टीका करत आहेत.मविआचे घटक पक्ष,मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व…
फक्त साडेसहा तासांत ७६ लाख मते वाढली ? !! परकला प्रभाकर यांनी प्रत्येक मतासाठीचा वेळ सांगत केला ३…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटल्यानंतरही निवडणूक निकालांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले…
“मुख्यमंत्रिपद नशिबात असावे लागते” !! शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्रिपदावरून अजित पवारांना डिवचले…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला तसेच महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार…