Just another WordPress site

“…तर निवडणूक व्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहणार नाही” !! महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मतदानाच्या…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम आणि मतदानाच्या आकडेवारीमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात राज्याचे माजी मुख्य…

ईव्हीएम घोटाळा प्रकरणी महाविकास आघाडी पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार !!

पुणे-ओलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आले असताना पुण्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप करून…

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज जाहीर होणार ? !! राजकीय घडामोडींना वेग !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार महाराष्ट्रात महायुतीला रेकॉर्डब्रेक बहुमत मिळाले असून निकाल २३ नोव्हेंबरला लागला आहे मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महाराष्ट्राचे…

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार विधानसभा निवडणुकीत ९५ जागा लढवून केवळ २० ठिकाणी विजय झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली असून आगामी स्थानिक स्वराज्य…

महायुतीच्या तिन्ही नेत्यांची दिल्लीत बैठक !! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला लागले आहेत व त्यानंतर पाच दिवस उलटूनही मुख्यमंत्री कोण होणार ? याचा सस्पेन्स कायम असून  महायुतीच्या दिल्लीतल्या बैठकीत…

राज्यघटनेचा संस्कृत अनुवाद राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित !! प्रकल्पामध्ये दोघा पुणेकरांचा सहभाग !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.या अनुवाद…

विधानसभेतील अपयशानंतर काँग्रेसचा महत्वाचा निर्णय !! महाराष्ट्रात राबवणार ‘ही’ मोठी मोहीम !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले त्यामुळे राज्यात महायुतीच सरकार लवकरच स्थापन होईल मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे अपयश आले असून…

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा !! भाजपा धक्कातंत्र अवलंबणार !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली.२३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबतचे मळभ दूर…

उपमुख्यमंत्री,गृहमंत्री की केंद्रातून बोलावणे ? !! नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असेल?…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला होता.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी अग्रही असल्याचे बोलले जात…

विधानसभेतील पराभवानंतर ठाकरे गट मोठा निर्णय घेणार ? !! अंबादास दानवेंचे सूचक विधान !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल.सरकार…