Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
यावल नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ८ ब मधील भाजपा उमेदवार गोविंद बारी यांना विजयी करा-आ.अमोल जावळे !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार
येथील नगरपालीका सार्वत्रीक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ८ ब साठी दि.२० डिसेंबर २५ शनीवार रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गोविंद मधुकर बारी यांना विजयी…
यावल येथे आज प्रभाग क्रमांक ८ ब निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सागर चौधरींच्या प्रचारार्थ रॅली…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार
शहरातील नगर पालिका सार्वत्रीक निवडणुकीतील दि.२० डिसेंबर २०२५ शनिवार रोजी होणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ ब मधील होत असलेल्या निवडणुकी करीता महाविकास आघाडीतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब…
बालपणी आकाशातील विमानाकडे कुतुहलाने पाहणारी सामान्य कुटुंबाची मुलगी झाली हवाई सुंदरी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी)
दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार
बालपणी वडिलांचे बोट धरून आकाशात उडणाऱ्या विमानाकडे कुतूहलाने पाहणारी मी सामान्य कुटुंबातील मुलगी आता हवाई सुंदरी झाली आहे.जेव्हा तुम्ही ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तेव्हा…
यावल ते सुने सावखेडा देव दर्शनासाठी निघालेल्या श्रीराम भक्तांचे आमदार अमोल जावळेंनी केले स्वागत !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी)
दि.१८ डिसेंबर २५ गुरुवार
येथील माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील मित्र मंडळ व यावल शहरातील सकल श्रीराम भक्त परिवार यांच्या संयुक्तपणे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील यावल श्री व्यास नगरी ते सुने सावखेडा येथील…
यावल नगरपालीका निवडणुक विश्लेषण : आमदार अमोल जावळे एक्शन मोड पर !! प्रचारा दरम्यान कॉर्नर बैठकीतुन…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० नोव्हेंबर २५ रविवार
येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या यावल नगरपालीकेच्या प्रचार रणधुमाळी ही अंतीम टप्प्यात आली असून येथील नगरपालिकेच्या २३ प्रभागात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमदार अमोल…
शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची मूल्ये विद्यार्थांनी रुजावीत : आ. अमोल जावळे
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ नोव्हेंबर २५ शनिवार
तालुक्यातील हिंगोणा येथे प्रभात विद्यालयात तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या उपजत चौकस बुद्धीने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी…
यावल नगरपालिका निवडणूक विश्लेषण : प्रभाग २ मध्ये भाजपाच्या उमेदवार वंदना फेगडे यांना प्रचारात…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ नोव्हेंबर २५ शनिवार
येत्या दोन डिसेंबर २५ रोजी होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असुन सर्वच उमेदवार यांनी मतदारांशी होम टू होम संवाद साधण्यावर अधिक भर दिला…
चोपडा येथील व्यापारी भिलाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात १९६ बाटल्या रक्त संकलित !!
चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ नोव्हेंबर २५ शनिवार
तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी व चोपड्यातील भाजी मंडईतील प्रमुख आडते व्यापारी भिलाजी भोमा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२२ नोव्हेंबर शनिवार रोजी १९६ बाटल्या रक्त संकलित…
यावल नगर पालिका निवडणुक विश्लेषण : प्रभाग २ मधील आदिवासी उमेदवार सेवानिवृत अधिकारी रूबाब तडवी यांना…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ नोव्हेंबर २५ शनिवार
येत्या दोन डिसेंबर रोजी संपुर्ण राज्यासह यावल येथे होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातुन होणाऱ्या नगरपालीका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता…
यावल नगरपालीका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलीसांची मोठी कारवाई !! ५० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ नोव्हेंबर २५ शुक्रवार
तालुक्यातील फैजपूर पोलीस उपविभागातील यावल,फैजपूर,रावेर येथे होत असलेल्या सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी…