Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
यावल येथील आदिवासी विकास विभागातील १३ कर्मचाऱ्यांच्या सेवापुर्तीनिमित्ताने निरोप समारंभ संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ मे २४ शुक्रवार
येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच,आदिवासी एकता मंच,संघटना आणी आदिवासी प्रकल्प…
अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना शेटे यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा
गोपाल शर्मा.पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.३० मे २४ गुरुवार
येथील सामाजिक,शैक्षणिक कार्य करणाऱ्या,व्यसनमुक्त अभियान राबविणाऱ्या व प्लस्टिक निर्मूलन जनजाग्रुति करणाऱ्या तसेच गरजू घटका साठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व…
निधन वार्ता-लतीफ नथेखा तडवी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० मे २४ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी व हमीद हॉटेलचे संचालक लतीफ नथेखा तडवी यांचे आज दि.३० मे २४ गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
लतीफ नथेखा…
निधन वार्ता-कै.सुशिलाबाई पुरुषोत्तम पाटील
यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_
दि.३० मे २४ गुरुवार
तालुक्यातील चितोडे येथिल रहिवासी कै.सौ.सुशिलाबाई पुरुषोत्तम पाटील यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी काल दि.२९ मे बुधवार रोजी सकाळी ११.१५ वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल…
मोदी तुम्ही शाळेत गेला असतात तर..” महात्मा गांधींवरच्या वक्तव्यावरुन प्रकाश राज यांचा पंतप्रधानांना…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० मे २४ गुरुवार
महात्मा गांधींना कुणीही ओळखत नव्हती व त्यांच्यावर चित्रपट आला आणि जगात त्यांची ओळख निर्माण झाली.जगभरात त्यांचे विचार पोहचवण्यासाठी ७५ वर्षांत काहीही झाले नाही असे पंतप्रधान…
“राजकीय वैमनस्यातून माजी नगरसेवकासह मित्रावर गोळ्या झाडून हत्या !! भुसावळ शहर पुन्हा एकदा…
भुसावळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० मे २४ गुरुवार
शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसेंसह त्यांच्या मित्रावर अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.सदर घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.पोलिसांनी घटनास्थळी
जितेंद्र आव्हाड यांनी केले महाडच्या चवदार तळ्यावर ‘मनुस्मृती’चे दहन
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या…
थोरपाणी येथील चौघे मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबियांना रक्षाताई खडसे यांची भेट
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २४ बुधवार
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदुर्गम क्षेत्रात दि.२६ मे रविवार रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाळयात घर कोसळून एकाच कुटूंबातील चार जणांचा दुदैवी…
निधन वार्ता-निर्मला भालचंद्र चौधरी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २४ बुधवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी कै.निर्मला भालचंद्र चौधरी वय-५९ वर्षे यांचे आज दि.२९ मे २४ बुधवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. निर्मला चौधरी यांच्या…
विश्लेषण : माणसाचे शरीर किती उकाडा सहन करु शकते ? उन्हामुळे मृत्यू कसा होतो ?
विश्लेषण : पोलीस नायक
दि.२९ मे २४ बुधवार
उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.काही वर्षांपासून तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे.राजस्थानच्या फलोदी येथे रविवारी २६ मे रोजी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.देशातील…