Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
“गांधीजींना कोणी ओळखत नव्हते,चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली” !! पंतप्रधान नरेंद्र…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झाले त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हते असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले…
महावितरणकडून लवकरच स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार !! स्मार्ट मीटर नको,दरवाढही महाराष्ट्र वीज ग्राहक…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
महावितरणकडून लवकरच स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार असून या मीटरला तीव्र विरोध होत आहे.महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेकडूनही विरोधाचा स्वर व्यक्त होत असून स्मार्ट मीटर नको,दरवाढही अमान्य…
गेमिंग झोनच्या मालकाचाही होरपळून मृत्यू !! राजकोटमधील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर !!
राजकोट-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
गुजरातमधील राजकोट शहरात एका गेमिंग झोनमध्ये २५ मे शनिवार रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली होती व या घटनेत तब्बल २८ लोकांचा मृत्यू झाला असून या आगीत अनेक लहान मुलांचाही समावेश होता.या…
तासगाव येथील भीषण अपघातात कार कालव्यात कोसळून तीन चिमुकल्यांसह सहा जण ठार
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
तासगाव तालुक्यामधील चिंचणी येथे मध्यरात्री अल्टो मोटार कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या…
निवडणुकीसाठी स्मार्ट चाल !! ‘प्रीपेड’ ऐवजी ‘पोस्टपेड’ विजेची देयके !! ‘स्मार्ट मीटर’ची सक्ती…
“शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार ?” !! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मे २४ बुधवार
राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समर्थ रामदास यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘भगवद्गीते’तील श्लोकांचा समावेश केला जाणार आहे तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी…
“मी दैवी अंश” आता किमान मोदींनी या मुंगेरीलालच्या गोष्टी सांगणे बंद करावे !! सलमान खुर्शीद यांची…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ मे २४ मंगळवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत मी दैवी अंश असल्याचे वक्तव्य केले होते.एका महिला पत्रकाराने मोदींना मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचे…
प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ मे २४ मंगळवार
चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात
“भाजपाचे पदाधिकारी ईव्हीएम असलेल्या स्ट्राँग रुममध्ये…” !! ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांचा…
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ मे २४ मंगळवार
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रासह देशातले पाच टप्पे पार पडले आहेत तसेच २५ मेच्या दिवशी सहावा टप्पाही पार पडला आहे.आता १ जून रोजी सातवा आणि अखेरचा टप्पा देशात पार पडणार असून दि.४ जून या…
आंबापाणी गावातील चार जणांच्या मृत्युप्रकरणी कुटुंबाला मिळणार शासनाकड्रन विविध योजनांचा लाभ
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ मे २४ मंगळवार
तालुक्यातील सातपुडी पर्वताच्या कुशीतील अतिदुर्गम क्षेत्रातील वनविभागाच्या वनपरिक्षेत्र यावल पश्चिम परिमंडळ वाघझीरा येथील कक्ष क्रमांक १०७ मध्ये वसलेल्या थोरपाणी पाडा या आदिवासी…