Just another WordPress site

यावल वनविभागाच्या सतर्कतेमुळे सातपुडा वनक्षेत्रातील परप्रांतीयांचा शिकारीचा प्रयत्न उधळला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ मे २५ शुक्रवार यावल वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रेंज पथक वैजापूर सह वैजापूर वन क्षेत्रातील परिमंडळ वैजापूर मधील कक्ष क्रमांक २२६,२२५ ,२२३ व २३२ या भागात मिळालेल्या गुप्त बातमी वरून गस्त करीत…

ग्रामपंचायतीचा ठराव न घेता सरपंचांकडून सदस्यांना डावलून माती वाहतुकीस परवानगी !! सदर प्रकाराबाबत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ मे २५ गुरुवार येथील सरपंच गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव न घेता तसेच सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर सावदा येथील एका व्यक्तीस गावातील सर्वे नं.१२३४ मधील गौशाळा परिसरातील माती खोदून वाहतूक…

लेखी आश्वासनानंतर सहायक निबंधक कार्यालयासामोरील जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांचे उपोषण मागे !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ मे २५ गुरुवार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सहाय्यक निबंध सहकारी संस्था कार्यालया समोर काल दि.२१ मे बुधवार रोजी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी कालिका पत संस्थेच्या…

फैजपुर येथे जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे आयोजित “तिरंगा वीर स्मरण यात्रा” उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ मे २५ बुधवार जळगाव जिल्हा ग्रामिण काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘तिरंगा वीर स्मरण यात्रा’ ला फैजपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.देशभक्तीचा संदेश देणारी ही यात्रा ध.ना.महाविद्यालय फैजपूर…

आडगाव-चिंचोली रस्त्यावरील कार व मोटारसायकल अपघातात वृद्ध ठार तर १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ मे २५ बुधवार तालुक्यातील आडगाव येथून आपल्या १६ वर्षीय नातवाला घेवुन वृद्ध आजोबा चिंचोली येथे इयत्ता दहावीच्या निकालाची मार्कशीट घेण्यासाठी दुचाकीने जात असतांना त्यांच्या दुचाकीला चिंचोली गावाजवळील…

भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी चोपडा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन !!

महेश बोरसे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२० मे २५ मंगळवार येथे आज दि.२० मे मंगळवार रोजी आपण भारताचे नागरिक म्हणून आपले आपल्या देशाकरिता काहीतरी देणे लागते या देश भावनेतून भारतीय सैन्याचे मनोबल वाढवून त्यांचा उत्साह…

डोंगर कठोरा येथे बालसंस्कार शिबीर व कीर्तन सोहळ्यानिमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन !! उद्या २१ मे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० मे २५ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे श्री गुरुदेव दत्त गुरुकुल आश्रम मायसांगवी संचलित ह.भ.प.श्रीमहंत देवेंद्रदास महाराज यांच्या प्रमुख मार्गदशनाखाली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत दि.१ मे ते…

यावल विरावली रस्त्यांवर स्कूलबस व टू व्हीलरच्या भीषण अपघातात काकू व पुतण्याचा जागीच मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० मे २५ मंगळवार शहरापासून जवळच असलेल्या यावल-विरावली रस्त्यावर आज दि.२० मे मंगळवार रोजी सकाळी ७.३० वाजेच्यासुमारास कोरपावली येथील रहिवाशी निशा जितेंद्र येवले व विशाल कुशल येवले हे दोघे काकू व पुतण्या…

डोंगर कठोरा बाल संस्कार शिबिराला आमदार अमोल जावळे यांची सदिच्छा भेट !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मे २५ सोमवार बदलत्या युगात भावी पिढीवर सनातन धर्माचे संस्कार व्हावे आणि नवीन पिढी हि संस्करण,नीतिवान,शूरवीर,साहसी,आदर्श व्यक्तिमत्व जीवनात आत्मसात करून एक नवीन भारताचा उदय व्हावा यासाठी तालुक्यातील…

जलवाहीनी फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने नगरपरिषदने तात्काळ लक्ष द्यावे -शिवसेना शिंदे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मे २५ सोमवार येथील नगरपरिषद व्यापारी संकुलनाच्या मागील बाजुस असलेली व शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रोज लाखो लिटर पिण्याचे स्वच्छ पाणी वाहून जात असुन नगर परिषद प्रशासनाने या…