Just another WordPress site

शासनाने ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस चालवण्याचा निर्णय मागे घ्यावा !! ऑटो रिक्शा चालकमालक संघटनेच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मे २५ सोमवार शासनाच्या वतीने घेण्यात आलेला ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस चालवण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा दि.२१ मे बुधवार रोजी कामगार नेते शंशाकराव व विलास भालेकर यांच्या नेतृत्वात राज्यभर…

प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा !! आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी राजकीय…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मे २५ सोमवार येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या दोन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला असून आपण आपल्या कौटूंबीक अडचणीमुळे पक्षाच्या पदाचा राजीनामा देत…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फैजपुर येथे काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ मे २५ रविवार आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल तालुक्यातील फैजपुर येथे काल दि.१७ मे शनिवार रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची संगठनात्मक बैठक…

ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ मे २५ रविवार राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे ५ कोटी रूपयांच्या खर्चाचे रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन काल दि.१७ मे शनिवार…

यावल येथे उद्या १९ मे रोजी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ मे २५ रविवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या न्यासाच्यावतीने अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंधित…

वाढदिवसावर होणारा खर्च टाळून देशहितासाठी सैनिक दलास आर्थिक मदत : डॉ.कुंदन फेगडे यांच्या स्तुत्य…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ मे २५ शनिवार राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी व इतरत्र कुठलाही खर्च न करता भारतीय सैनिक दलाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ…

ईडीच्या कारवाईआधी अमित शाहांना फोन !! संजय राऊतांचा पुस्तकातून दावा !! संजय राऊत यांनी तुरुंगातील…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ मे २५ शनिवार संजय राऊत यांनी तुरुंगात असतांना आपणास आलेल्या अनुभवांवर आधारित 'नरकातला स्वर्ग" हे पुस्तक लिहले असून संजय राऊत यांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात त्यांनी

सीबीएसई बोर्ड १० विच्या परीक्षेत देवयानी शिंदेने ९९ टक्के गुण मिळविल्याबद्दल पालकमंत्रांच्या हस्ते…

महेश बोरसे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.१७ मे २५ शनिवार येथील पोलीस नायकचे तालुका प्रतिनिधी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चिटणीस महेश बोरसे तसेच अनिकेत अनिलराव बोरसे व प्रशांत बोरसे यांची भाची देवयानी महेश शिंदे…

जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या पुनखेडा–पातोंडी रस्त्याच्या कामाचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच संकटमोचक ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पुनखेडा–पातोंडी रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन उद्या दि.१७ मे  शनिवार, रोजी…

दहिगावसह परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे लग्न वऱ्हाडी मंडळीची धावपळ तर शेतकऱ्यांची झाली तारांबळ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार तालुक्यातील दहिगाव व परिसरात लगीन घाई सुरु असतांना पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने वराड्यांसह शेतकऱ्यांची धावपळ झाली असून आज दि.१६ मे शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजेचे सुमारास…