Just another WordPress site

“वैदिक ब्राह्मण्यवादी वर्ग हा नेहमीच संत परंपरेचा दुश्मन !”-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानवेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केल्याप्रकरणी राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी या प्रकरणावरून टीकास्त्र सोडले आहे.आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष…

शरद पवार यांना सोशल मिडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला अटक

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांना सोशल मिडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने  पुण्यातून अटक केली आहे.सागर बर्वे (वय 34) असे या…

“येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल !” हवामान खात्याचा अंदाज

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मान्सूनने रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमनाची वार्ता दिली.दरम्यान येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला…

यावल चोपडा मार्गावर एसटी बस व मोटरसायकल अपघातात एक ठार तर तिन गंभीर जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर महामार्गावर यावल शहरापासून अवघ्या दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकल यांच्यातील भिषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असुन तिन जण गंभीर जखमी झाले…

महामार्ग दुरूस्ती मागणीसाठी मनसेचे यावल येथे रास्ता रोको आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- गेल्या अनेक वर्षापासून गुजरात आणी मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना जोडणारा बुऱ्हाणपुर ते अकलेश्वर या प्रमुख महामार्गावरील रस्ता असुन यावल ते चोपडा दरम्यान या मार्गावर सुमारे ३० ते ३५ किलोमिटर रस्त्याची अतिशय…

“आळंदी येथील वारकऱ्यांवरील लाठीचार्ज घटनेचा देहू संस्थांकडून निषेध” -विश्वस्त माणिक…

देहू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आळंदी वारकरी बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला असून सदर घडलेली घटना निषेधार्थ आहे त्याचा मी निषेध करतो.पोलिसांनी वारकऱ्यांना संयमाने हाताळायला हवे होते.वारकऱ्यांना आपुलकीने,प्रेमाने सांगितले असते तर असे…

“पाच मंत्र्यांच्या गच्छंतीवरील भाजप दबावाने शिंदे गटात अस्वस्थता”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- असमाधानकारक कामगिरी आणि वादग्रस्त कार्यशैलीमुळे शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात कमालीची नाराजी असून त्यांच्या गच्छंतीची सूचना दिल्लीतील श्रेष्ठींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

चोपडा येथील पंकज समूहाच्या वतीने शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- येथील शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात लक्षवेधी असे कार्य करणाऱ्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच…

“वारकरी बांधवांवर पोलीस लाठीमार! हि घटना दु:खदायक तशीच मनाला चीड आणणारी”!!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे.महाराष्ट्राच्या संत,भक्तीपरंपरेचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या…

“ठाणे व कल्याण मतदारसंघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील”मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा दावा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- डोंबिवलीमधील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी काल दि.११ रोजी…