Just another WordPress site

“अध्यक्षपदाची जागा जेव्हा रिक्त होईल,तेव्हा नवीन चेहऱ्याचा स्वतंत्र विचार” – शरद…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २४ वा वर्धापन दिन…

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देहू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला.तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल.पुन्हा उद्या…

जितेंद्र आव्हाड सारख्या गिधाडाचे लवकरच हरण करणार -चित्रा वाघ यांचा घणाघाती आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- महिलांचे चारित्र्य बदनाम करून वावरणाऱ्या जितेंद्र आव्हाड सारख्या गिधाडाचे हरण मीच करणार असा घनाघाती आरोप भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.ट्विटरद्वारे दोघांमध्ये सुरू झालेला वाद शिगेला…

लिव्ह इन पार्टनर प्रकरणातील सरस्वती वैद्य यांच्यावर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- सरस्वतीला आपले शिक्षण पूर्ण करायचे होते ती दहावीला दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली होती त्यामुळे पुन्हा दहावीची परिक्षा देणार होती. मनोज साने तिला घरातच शिकवत होता.परिक्षा देण्यासाठी त्यांनी अहमदनगर…

अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार ! शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांचा दावा

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ‎ शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आपण अमरावती जिल्‍ह्यातील शिवसैनिकांच्‍या संपर्कात असून युतीमध्‍ये अमरावती लोकसभा मतदारसंघ गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्‍ला राहिलेला आहे…

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू असुन पक्षाच्या प्रचार व प्रसार आणी बळकटीला सर्वांनी अधिक प्रभावी प्रयत्न…

“सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष” शरद पवारांची मोठी घोषणा

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी राजीनामा…

“सगळे धमकी देणारे लोक भाजपा पुरस्कृत,मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही” संजय राऊत यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यात शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचे सरकार स्थापन होऊन याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर एकीकडे एकनाथ शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीची चर्चा असतांना दुसरीकडे कित्येक काही…

“क्षुल्लक कारणांसाठी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण”-श्रीकांत शिंदे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे त्यावर “कुणाच्या पोटदुखीतून युतीत…

बीड जिल्ह्यात एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह !!

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात असताना सर्रासपणे बालविवाहाचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.बावी ता.शिरुरकासार येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे एकदा नव्हे तर चक्क तीन वेळा…