Just another WordPress site

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.त्याचाच भाग म्हणून ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी…

पुण्यात टोमॅटोने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 3 महिला ठार तर ६ महिला गंभीर जखमी

पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पुण्यातील खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.सदरील अपघात दि.१३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला घडली.जखमींना…

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक: मशाल Vs कमळ !! यांच्यात रंगणार लढत

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत.शिंदे गट ही जागा लढणार नाही हे यामुळे स्पष्ट झाले आहे.तर दुसरीकडे…

उद्धव ठाकरेंकडे बोट कराल तर व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशेब चुकता करेल-सुषमा अंधारे

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तुम्हाला भाजपसोबत जायचेच होते मग उगीच हिंदुत्व अन निधीची कारणे सांगत बसलात.अनैसर्गिक युती होती असे म्हणता मग ज्यांच्याबरोबर गेलात त्यांनी अजितदादांबरोबर पहाटेचा शपथविधी केलाच होतात की?राहिला प्रश्न निधीचा ?मग…

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा गाड्या सोडणार; अशी धावणार ‘दिवाळी स्पेशल’

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता कुटुंबिय आणि मित्र परिवारासह पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १४९४ जादा…

सातारा येथील पंचकर्म केंद्रात बीड जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- सातारा येथील यवतेश्वर येथे असलेल्या आयुर्वेदिक केंद्रात परजिल्ह्यातील ५५ वर्षीय महिलेचा नुकताच मृत्यू झाला आहे.पंचकर्म केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.शैलजा चौधरी असे मृत महिलेचे नाव…

यावल सातपुडा वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीतील अटक असलेले तिन आरोपी फरार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील पुर्व वन विभागात मोठया प्रमाणावर वृक्षतोड करून वनसंपत्ती नष्ट करणारे तीन आरोपी  अटकेत होते.सदरील आरोपी हे पोलीस ठाण्याच्या परिसरातुन फरार झाले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या…

हायकोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई महानगर पालिका सपशेल तोंडावर आपटली

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा या दोन प्रकरणांवरुन झालेल्या राजकीय संघर्षात मुंबई महानगरपालिका सपशेल तोंडावर आपटली आहे.परंतु हीच बाब ठाकरे गटासाठी एकप्रकारची इष्टापत्ती ठरली…

खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून त्यांच्या आईला लिहिलेले पत्र

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून आपल्या आईला लिहीलेले पत्र नुकतेच समोर आले आहे.या पत्रात संजय राऊत यांनी आपण हरलो नसून अन्यायाविरुद्ध…

जिल्हा परिषदेवर बकऱ्यांचा मोर्चा घेऊन जात “दप्तर घ्या बकऱ्या द्या”असे केले अनोखे आंदोलन

 नाशिक-पोलीस नायक(प्रतिनिधी) सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणतात व त्यांच्यासमोर भलेभले हात टेकतात.असे असले तरी दरेवाडी गावच्या विद्यार्थ्यांनी ही व्याख्या कायमची बदलून टाकली आहे.विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनासमोर जिल्हा प्रशासनाला…