Just another WordPress site

दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धा उत्साहात

विठ्ठल ममताबादे-पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार आज दि.२८ सप्टेंबर २४ रोजी आगरी शिक्षण संस्था,सेक्टर ६,प्लॉट नं.१२,खांदा कॉलनी,नवीन पनवेल येथे सकाळी १ ते सायंकाळी ५ या वेळेत दिवगंत कामगार नेते शाम…

दहीगाव येथे राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट मेळावा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार तालुक्यातील दहिगाव येथील वीज उपकेंद्राच्या समोरील असलेल्या तोल काट्याच्या आवारात काल दि.२७ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत…

शेतकऱ्यांची होणारी फसवणुक टाळण्यासाठी योग्यबाबी नोंदविण्याचे सभापती राकेश फेगडे यांचे आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार इलेक्ट्रॉनिक तोल काट्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वजन पावतीवर संबंधित मालधारकाचे नाव नसल्याने व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने शेतीमालाच्या वजन…

दिल्लीतल्या घरात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातल्या पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून पाच जणांचे मृतदेह दिल्लीतल्या रंगपुरी या ठिकाणी असलेल्या घरात आढळले आहेत.ANI च्या…

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० पैकी १० जागांवर विजय

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा शुक्रवारी (२७ सप्टेंबर) निकाल लागला असून या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेने जोरदार मुसंडी मारली आहे.मुंबई विद्यापीठाच्या…

विठ्ठलाच्या पूजेसाठी १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ नोंदणीची सोय !! पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित !!

पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार पंढरीचा विठूराया जरी गरिबांचा देव म्हणून परिचित असला तरी आता नवतंत्रज्ञानामुळे ‘हायटेक’ बनत आहे.विठ्ठल-रखुमाईची नित्यपूजा, पाद्यपूजा,तुळशी पूजा,चंदन उटी पूजा इत्यादी पूजा मंदिर…

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापास बारा वर्षाची सक्त मजुरी

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार  आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे…

स्वतःच्या दोन लहान मुलांचा खून करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार  स्वतःच्या दोन लहान निष्पाप मुलांना विहिरीमध्ये पाण्यात फेकून त्यांचा खून करणाऱ्या गोकुळ जयराम क्षीरसागर राहणार आळसुंदे तालुका कर्जत या नराधम बापाला श्रीगोंदा येथील सत्र…

देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२७ सप्टेंबर २४ शुक्रवार देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास दर वार्षिक ३ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे असलेल्या कमिटीवर समितीच्या…

देशातील प्रमुख अकरा बंदरातील गोदी आणि बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार संपन्न

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि२७ सप्टेंबर २४ शुक्रवार देशातील प्रमुख अकरा बंदरातील गोदी आणि बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार नुकताच संपन्न झाला असून या यशस्वी करारामुळे गोदी आणि…