Just another WordPress site

महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी !! राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्ताव मंजूर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०१ एप्रिल २५ मंगळवार महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून परिवहन विभागाकडून हा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला

जेजुरी मंदिर परिसरात व गडावर भेसळयुक्त भंडारा विक्री !! भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी-विश्वस्तांकडून…

जेजुरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०१ एप्रिल २५ मंगळवार जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यामुळे जेजुरीला ‘सोन्याची जेजुरी’ म्हटले जाते मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीतील भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून

यंदाच्या हंगामात पाऊसकाळ बक्कळ !! पडेल तिथे सोन पिकेल,शेळ्या-मेंढ्या राखेल तो सुखी हुईल !!…

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०१ एप्रिल २५ मंगळवार "यंदाच्या हंगामात पाऊसकाळ बक्कळ,पडेल तिथे सोन पिकेल,शेळ्या-मेंढ्या राखेल तो सुखी हुईल' असे भाकीत कृष्णाकाठच्या आमणापूरनजीक बंचाप्पा बनात गुढीपाडव्यादिवशी वर्तवण्यात आले…

एकतेचा संदेश देणाऱ्या रमजान ईद सणाची सामुहीक नमाज पठनाने उत्साहात सांगता !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ एप्रिल २५ मंगळवार येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांच्या सामुहीक नमाज पठनानंतर मागील एक महीन्यांपासुन सुरू असलेले पवित्र रोजे (उपवासाची) रमजान ईदच्या निमित्ताने उत्साहात सांगता झाली.संपूर्ण…

राज्याच्या विधिमंडळाची पूर्वीसारखी प्रतिष्ठा राहिली नाही !! विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे…

पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०१ एप्रिल २५ मंगळवार
राज्याच्या विधिमंडळाची पूर्वीसारखी प्रतिष्ठा राहिलेली नसून लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी कुठल्या विषयावर बोलल्यावर आपणास प्रसिद्धी मिळेल याचा विचार करत चर्चा घडत

वाल्मीक कराड,घुलेला मारहाण झाल्याचा सुरेश धसांचा दावा चुकीचा !! विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर…

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मार्च २५ सोमवार मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचे वृत्त कारागृह प्रशासनाने फेटाळले असून कारागृहात

शिर्डी विमानतळावर रात्री साडेनऊ वाजता हैदराबादहून आलेल्या विमानाचे स्वागत !! शिर्डी विमानतळावर नाईट…

शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मार्च २५ सोमवार शिर्डी विमानतळावर काल रविवारी (३० मार्च) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘नाईट लँडिंग’ सेवेची सुरुवात झाली असून यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास मदत होणार…

लातूर येथील बुधोडा येथे ४ थ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन !!

लातूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० मार्च २५ रविवार वैशाली चॅरिटेबल ट्रस्ट आणि बुधोडा ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दि.१ एप्रिल रोजी बुधोडा येथे बुद्ध मूर्ती स्थापना आणि चौथी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती…

पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्या दरम्यान डॉ.हेडगेवार स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला भेट !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० मार्च २५ रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत.यावेळी त्यांनी स्मृती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना पुष्पांजली वाहिली.प्रसंगी पंतप्रधान मोदींसोबत

आरएसएसची १०० वर्षे तसेच भारताची राज्यघटना,राष्ट्रध्वज आणि जातीव्यवस्थेवरील आरएसएसची बदलती भूमिका !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३०  मार्च २५  रविवार
भारताची राज्यघटना,राष्ट्रध्वज आणि जातीव्यवस्थेबाबत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारांवर नेहमीच टीका होत असून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून