Just another WordPress site

न्या.यशवंत वर्मा यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा ढीग !! सर्वोच्च न्यायालयाने जारी केला Video…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.२३ मार्च २५ रविवार दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून १४ मार्च रोजी वर्मा यांच्या निवसस्थानी आग लागल्यानंतर तेथे रोख रक्कम सापडली होती.याबाबत अधिकृत…

“अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असे वाटते” !! इफ्तार पार्टीतील विधानावर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मार्च २५ रविवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल मुंबईत एका इफ्तार पार्टीला उपस्थिती लावली होती.यावेळी आपल्या भाषणात त्यांनी रमजानचे बंधुत्वाचा

“देशभक्त व्यक्तीला कोणी त्रास दिला तर त्याला सोडणार” !! अजित पवारांच्या इफ्तार पार्टीतील…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मार्च २५ रविवार राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर आणि नागपूर हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण असून राज्यात दोन गटात तणावाची पार्श्वभूमी असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

“कोणाबरोबरही अशी दुर्दैवी घटना घडू नये” !! नागपूर हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ मार्च २५ रविवार नागपुरात सोमवारी दोन गटात उसळलेल्या हिंसाचारात इरफान अन्सारी वय ३८,रा.गरीब नवाज नगर या तरुणाचा मृत्यू झाला असून हिंसाचाराच्या दिवशी इरफानला जमावाने मारहाण केल्यानंतर तो

किनगाव येथील इंग्लिश स्कूलमध्ये लेफ्टनंट चैतन्य पाटील यांचा सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ मार्च २५ शनिवार तालुक्यातील किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोटन हरचंद पाटील व काशिनाथ हरचंद पाटील यांचे नातू मुलीचा मुलगा तसेच कवी नितीन लोटन पाटील,रणजीत पाटील व प्रफुल्ल पाटील यांचे भाचे चैतन्य…

“…तर हल्लेखोरांची संपत्ती जप्त करणार” !! नागपूर दंगलीप्रकरणी फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मार्च २५ शनिवार सोमवारी दोन गटांत नागपुरात उफाळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या युवकाचा आज मृत्यू झाला असून याप्रकरणी आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांबरोबर…

“महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?” !! हर्षवर्धन सपकाळांची देवेंद्र फडणवीसांवर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मार्च २५ शनिवार गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून औरंगजेबाची कबर पाडण्याच्या संदर्भात काही संघटनांनी मागणी केली होती व यातच काही…

“मुस्लीम समुदायाला धमकविण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर” !! अजित पवारांचा इफ्तार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा)  :- दि.२२ मार्च २५ शनिवार काही दिवसांपासून मुघल शासक औरंगजेबाची कबर आणि नागपूर येथे उसळलेली दंगल यामुळे राज्यातील वातावरण तापलेले असून राज्यात दोन गटात तणावाची पार्श्वभूमी असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

सावखेडासिम गावाला अनुसूचित क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा !! आदिवासी बांधवांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ मार्च २५ शनिवार तालुक्यातील सावखेडासिम गावाला अनुसूचित क्षेत्राचा दर्जा अर्थात पेसा क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच राज्य शासनाच्या निकषानुसार सदरचे हे गाव पेसा क्षेत्र म्हणून निवडीस पात्र…

बस चालवीत असतांना अर्धांग वायूचा झटका आलेल्या चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ मार्च २५ शनिवार येथील एस.टी.आगारातून भुसावळ येथे बस घेऊन जात असतांना यावल येथील रहिवासी ५८ वर्षीय बस चालकाला अंजाळे या गावाच्या बस स्थानकाजवळ अचानक अर्धांग वायूचा झटका आला होता.सदरील प्रकार…