Just another WordPress site

‘महायुती’ १६० पुढे गेल्याचे भाजपवाल्यांनाही आश्चर्य असावे !! मतयंत्राबाबतची (ईव्हीएम) भूमिका नक्कीच…

कराड-पोलीस नायक (वृत्तसेवा)  :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार मतयंत्राबाबतची (ईव्हीएम) भूमिका नक्कीच संशयास्पद असून ‘महायुती’चे संख्याबळ १६० च्या पुढे कसे गेले ? याचे भाजपवाल्यांनाही आश्चर्य वाटत असेल.महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि…

सत्ता मिळाली तरी महायुतीत धुसफूस चालूच !! भाजपा नेत्याचा अजित पवारांवर गंभीर आरोप !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार “कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो” असे येथील पराभूत उमेदवार व भाजपा नेते राम शिंदे यांनी म्हटले असून माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार

नाना पटोलेंनी राजीनामा दिला ? !! विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर चर्चा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता व काँग्रेसने राज्यात १३ जागांवर विजय मिळवला होता त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून

विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार ? राऊतांचे मोठे वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना मोठा पराभव स्वीकारावा लागला असून राज्यात भाजपा,शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार)

मनसेची मान्यता रद्द होणार ? !! विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आयोगाच्या निकषांची टांगती तलवार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राजकीय सत्तासमीकरण वेगळ्या पद्धतीने बदलू लागली आहेत.सर्वच अंदाज फोल ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे.महाराष्ट्रात महायुतीला २३५…

समाजात फूट पाडणारी वक्तव्ये केल्याने मतांचे ध्रुवीकरण !! शरद पवार यांची टीका !!

कराड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजप नेत्यांनी प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ यांसारखी वक्तव्य केल्याने मतांचे ध्रुवीकरण झाले तसेच महायुती सत्तेतून गेल्यास ‘लाडकी बहीण…

भाजपच्या मित्रपक्षांची मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी !! शिंदेंसाठी शिवसेनेच्या आमदारांनी कंबर कसली…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठीं पक्षाच्या सर्वच आमदारांनी कंबर कसली असून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक…

लाडकी बहीण योजना सुपरहिट !! महायुतीला सत्ता मिळाली !! लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार ?…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर सोमवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले असून जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित

पहाटेच्या शपथविधीला आज पाच वर्षं पूर्ण !! निकालाच्या दिवशी ‘त्या’ राजकीय सत्तानाट्याची चर्चा !!

मुंबई-ओलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ नोव्हेंबर २४ शनिवार राज्याच्या राजकीय पटलावर अशा अनेक घटना आहेत ज्याची इतिहासात नोंद होणार असून गेल्या पाच वर्षांत राज्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या.न भुतो न भविष्यती अशा घटना एकापाठोपाठ घडत…

“…तर मोठा स्फोट झाला असता” !! गौतम अदाणी प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खोचक टीका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ नोव्हेंबर २४ शुक्रवार राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्रात नेमकी…