Just another WordPress site

यावल महाविद्यालयातील विद्यार्थीनी नेहा भोईटे १२ वी विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ मे २५ रविवार

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ज्युनियर कॉलेजची इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु.नेहा प्रमोद भोईट ८८.३३ गुण मिळवून यावल तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त करून उत्तीर्ण झाली आहे.

कु.नेहा भोईटे हिने मिळवलेल्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा मराठा शिक्षण संस्था जळगावचे चेअरमन गोकुळ पाटील,संस्थेचे मानद सचिव निलेश रणजीतराव भोईटे,व्हा.चेअरमन विरेंद्र भोईटे,संचालक महेंद्र भोईटे,प्राचार्य डॉ.सौ.संध्या सोनवणे,उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,प्रा.डॉ.सुधीर कापडे,प्रा.मुकेश येवले,प्रा.संजय पाटील,प्रा.सी.के.पाटील,प्रा.राजीव तडवी,प्रा.सौ.सोनाली पाटील,मिलिंद बोरघडे,प्रमोद कदम,संतोष ठाकुर,अनिल पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.कु नेहा भोईटे ही शेतकी संघ यावल चे व्यवस्थापक संजय बाजीराव भोईटे यांची पुतणी व महा विद्यालयाचे कर्मचारी प्रमोद ( छोटू ) भोईटे यांची कन्या आहे.कु.नेहा हिचे संपुर्ण तालुक्यातून विविध समाज घटकातुन कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.