सुरेश खैरनार आदर्श पोलीस पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे दि.८ डिसेंबर २४ रविवार रोजी ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तुत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यात…