“मान्याचीवाडी ठरली देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत” !! राष्ट्रपतींच्या हस्ते दोन…
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ डिसेंबर २४ शनिवार
वैशिष्ठ्यपूर्ण ग्राम म्हणून सर्वदूर लौकिक असलेल्या मान्याचीवाडी (ता.पाटण) ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम…