डोंगर कठोरा ग्रामपंचायततर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायततर्फे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत…