कलंकितांवरून मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी !! शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ डिसेंबर २४ बुधवार
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानातील तयारी जोरात सुरू असली तरी नव्या मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी कायम आहे.‘मंत्रिमंडळात कलंकित…