‘आमच्या पक्षातील नेत्यांनी माझे काम केले नाही’ !! शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर !! …
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०२ डिसेंबर २४ सोमवार
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा पराभव झाला.विधानसभेत मिळालेल्या यशानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या…