लोकसभेवेळी खोटे ठरलेले एग्झिट पोल !! विधानसभा निवडणुकीत काय होणार !! महायुती की महाविकास आघाडी ? !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ नोव्हेंबर २४ गुरुवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान काल एकाच टप्प्यात पार पडले.मतदान झाल्यानंतर लागलीच नेहमीप्रमाणे एग्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्यांचे कल येऊ लागले यामध्ये पक्षनिहाय आणि…