“पंतप्रधान देशाचे असतात पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात पळवून…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० नोव्हेंबर २४ रविवार
पंतप्रधान देशाचे असतात.विविध राज्यांना औद्योगिक प्रकल्प,विकास प्रकल्प देण्याचे काम पंतप्रधानांचे असते परंतु मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात पळवून नेतात अशी टीका…