यशवंत माधव आढाळे यांचे निधन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि.२८ ऑक्टोबर २४ सोमवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी व वनविभाग कर्मचारी सारंगधर आढाळे यांचे वडील तसेच डोंगर कठोरा तलाठी कार्यालयातील कोतवाल विजय सारंगधर आढाळे यांचे आजोबा कालकथित यशवंत माधव…