मुद्रा लोनच्या नावाखाली सातशे महिलांना २५ लाखांस गंडविले !! सोलापुरात भामट्या महिलेविरुद्ध गुन्हा…
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ ऑक्टोबर २४ सोमवार
सामान्य महिलांना लघु उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेतून बिनव्याजी कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने ७०० पेक्षा अधिक महिलांची सुमारे २५ लाखांची…