नारीशक्तीचा ‘सर्व्हर डाऊन’ मुळे लाडक्या बहिणींची उडाली झोप !! लाडक्या बहिणींसोबत सेतू सुविधा केंद्र…
मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि .७ ऑगस्ट २४ बुधवार
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय आहे मात्र ज्या एप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे तेच अॅप ‘सर्व्हर डाऊन’मुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही परिणामी लाडक्या…