एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ? !! मोठा निर्णय जाहीर करणार ? !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत.अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळाले आहे.मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असे यश…