Just another WordPress site

“गालिब ये खयाल अच्छा है! देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर काँग्रेसचे प्रत्युत्तर!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात दारुण पराभव स्वीकारावा लागला असून मुंबईत फक्त एक जागा जिंकता आली तर महायुतीने ही सपाटून मार खाल्ला.परंतु काही मतदारसंघात फार कमी मताधिक्याने…

सव्वादोन किलो बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेला ८५.९३ लाखांचा गंडा दिल्याप्रकरणी सोनारासह १४…

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार सव्वादोन किलो बनावट सोने शुद्ध असल्याचे भासवून १४ सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा…

“उद्धव ठाकरेंना मुंबईत मिळालेली मते ही मराठी माणसांची किंवा हिंदूंची नाहीत, तर..” फडणवीसांचे वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला असून या निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागा जिंकता आल्या त्यातल्या ९ जागाच भाजपाच्या वाट्याल्या आहेत.२०१९ ला २३ खासदार जिंकवणू आणणारा पक्ष ९…

“लोकसेवकाने अहंकार बाळगू नये”,संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचे मोठे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली असून “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता त्यांना प्रभू श्रीरामाने २४० च्या…

“लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणा राज्यसभेवर जाणार ?” !! आता मागे वळून पाहणार नाही तर…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर येणे टाळले होते अखेर त्या काल गुरुवार १३ जून रोजी प्रसारमाध्यमांना सामोऱ्या गेल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी…

“मी आता पराभूत झाले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी ” नवनीत…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता व यात काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी १९ हजार ७३१ मतांनी…

“जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामाने २४० वर अडवले” !! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाजपावर खोचक टीका

राजस्थान-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागांवर मर्यादीत राहावे लागले आहे.भाजपा स्वबळावर ३७० आणि एनडीए म्हणून ४०० खासदारांचा टप्पा पार करेल अशी घोषणा भाजपा नेत्यानी केली होती…

भरधाव मोटार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन तरूणांचा जागीच मृत्यू

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ जून २४ शुक्रवार अकलूज येथे झालेल्या मोटारीच्या अपघातात दोन तरूण जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य दोघे जखमी झाले आहे.सदरील घटना काल दि.१३ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.यात राहुल बापूसाहेब कोळेकर…

मनसेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेच !! पक्षांतर्गत निवडणुकीत सन २०२८ वर्षांपर्यंत या पदावर राहण्याचा ठराव…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जून २४ गुरुवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली असून आज दि.१३ जून रोजी मनसेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली व या निवडणुकीत राज ठाकरेंची पक्षाध्यक्ष…

नणंद लोकसभेत तर भावजय राज्यसभेत !! सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जून २४ गुरुवार बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची अखेर राज्यसभेत बिनविरोध निवड झाली आहे.आज त्यांनी विधानसभेत जाऊन उमेदवारी…