Just another WordPress site

यावल आगारातील भंगार बसेसमधून जिवघेण्या प्रवासाकडे परिवहन प्रशासनाचे दुर्लक्ष !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार सर्वसामान्य प्रवाशांच्या जिव्हाळ्याची असलेली व आवडत्या लालपरी बसेसची अवस्था अतिश्य वाईट झाली असुन यावल आगारातील भंगार बसेस मधुन प्रवाशांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.परिणामी…

नागदचे विनोदसिंग परदेशी यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !! सर्वस्तरातुन…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार शिवराणा संघ व नागरी विकास सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक…

“यावल तालुक्यात १७ सप्टेंबर २५ पासून महसुल विभागाच्या वतीने सेवा पंधरवाडा” !! तहसीलदार…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार महसूल विभागाचे वतीने १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २५ या कालावधीत सेवा पंधरवाडा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महसूल विभागाच्या वतीने या पंधरवाड्याचे तीन टप्प्यात विभाजन…

यावल येथील बालकाच्या हत्येचा सलुन व्यवसायीक व हिंदू-मुस्लिम न्हावी बांधवांकडून निषेध !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार येथील श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था व शहरातील सलून व्यवसाय करणारे हिंदु-मुस्लिम खलिफा न्हावी यांच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात नुकतेच निवेदन देण्यात आले.…

यावल येथील सहा वर्षीय बालकाच्या खुनात गुन्ह्यात लैंगींक अत्याचार झाल्याने पॉस्को कायदा कलमची वाढ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० सप्टेंबर २५ बुधवार शहरातील सहा वर्षे बालकाची जाळून हत्या करण्यात आली होती व या संदर्भात आरोपीला आठ दिवस पोलीस कोठडी मिळाल्याने आता आरोपी पोपटासारखा बोलायला लागला असून या खुनाच्या गुन्ह्यात इतर…

वनोली येथील भक्तनिवासाचे काम एकवर्षांपासून अपूर्ण अवस्थेत !! ठेकेदार व अधिकारी मिळत नसल्याने…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० सप्टेंबर २५ बुधवार तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक नागरीकांचे श्रद्धास्थान असलेल्या वनोली श्री क्षेत्र साईबाबा देवस्थान मंदिरासाठी ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश सदस्य हिरालाल भाऊ चौधरी यांच्या…

यावल येथील जे टी महाजन स्कुलची विद्यार्थीनी मिताली कोल्हे सोलो डान्स स्पर्धत प्रथम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील जिल्हास्तरीय कला उत्सव २५-२६ या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे विभागीय कला उत्सव…

किनगाव निवासी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला शिक्षक दिन साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार तालुक्यातील किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पात्र करून शिक्षक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.या कार्यक्रमाच्या सुरूवातीला माता…

यावल येथील श्री कालीका पतसंस्था चेअरमन आर्थिक गैरव्यवहाराचे विनिर्दिष्ट अहवाल पत्र सादर करण्याचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार येथील विविध आर्थिक गोंधळाच्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या श्री कालीका नागरी सहकारी मर्यादीत पतसंस्थाच्या चेअरमन विरूद्ध लेखा परिश्रण अहवालच्या अनुषंगाने सदर संस्थेत अफरातफर व…

किनगाव येथील मनिष पाटील व पुनम पाटील यांनी पंढरपूर वारीतील भाविकांना केलेल्या मदती निमित्ताने…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार सवर कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर येथे इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगावचे सचिव तसेच स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील व त्यांच्या धर्मपत्नी…