Just another WordPress site

चिंचोली-उंटावद रस्त्यावर अवघ्या काही महिन्यातच मोठा खड्डा पडल्याने वाहनधारक त्रस्त !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार तालुक्यातील उंटावद-चिंचोली या ३.५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची रुंदी वाढवण्यासह मजबुतीकरणाचे काम काही महिन्यापूर्वीच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आले होते.सदरहू…

किनगाव येथील आर.ई.पाटील यांची मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार जळगाव जिल्हा मराठा सेवा संघाची वार्षीक सभा यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात नुकतीच घेण्यात आली व या बैठकीत नवीन नियुक्त्या घोषित करून त्यांना निवडीचे पत्र…

यावल कृउबा समितीत आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनातुन लिलाव ओटयासह विकास कामांना मान्यता !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार येथील यावल कृषि उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांना रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे यांच्या सुचना व मार्गदर्शनातून तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली असून लवकरच कामांना सुरुवात…

यावल येथे निर्घृणपणे खुन झालेल्या सहा वर्षीय बाळाला न्याय मिळावा यासाठी सर्व धर्मीयांतर्फे मुकमोर्चा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार येथे दोन दिवसापुर्वी यावल शहराला व संपुर्ण परिसरातील नागरीकांच्या मनाला सुन्न करणारी घटना घडली असुन या घटनेत शहरातील बाबुजीपुरा येथे राहणाऱ्या एका सहा वर्षीय हनान खान नावाच्या…

फैजपूर येथील युवकाला चक्कर येऊन ट्रॅक्टरवरून पडल्याने दुदैवी मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार तालुक्यातील न्हावी गावाजवळील चावदस नगर जवळील तोल नाक्याजवळ काल दि.७ सप्टेंबर २५ रविवार रोजी दुपारी ३,३० वाजेच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी घटनेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला…

भडगाव येथील प्रशांत जोशी यांना लोहपुरुष सरदार पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल २०२५ या…

कौमी एकता ग्रुप तर्फे मरण पावलेल्या इम्रान पटेल यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ सप्टेंबर २५ रविवार कौमी एकता ग्रुप रावेर-यावल यांच्या वतीने आज दि.७ सप्टेंबर रविवार रोजी तालुक्यातील दहिगाव येथे खुन झालेल्या इम्रान पटेल यांच्या कुटुंबाची पदाधिकाऱ्यांच्या वतीने भेट देऊन रोख रोकड…

यावल तालुका मराठा सेवा संघाची वार्षिक आढावा सभा उत्साहात संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ सप्टेंबर २५ रविवार येथील तालुका मराठा सेवा संघाची वार्षिक आढावा सभा आज दि.७ सप्टेंबर रविवार रोजी येथील खरेदी विक्री संघ कार्यालयात आयोजित करण्यात आली.सदर बैठक मराठा सेवा संघटना राज्य उपाध्यक्ष…

यावल येथील ६ वर्षीय बाळाच्या अमानुष खुन प्रकरणातीलआरोपीस अटक !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ सप्टेंबर २५ रविवार येथील शहरातुन एक सहा वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झालेल्या बालकाचे प्रेत जळालेल्या व मृत अवस्थेत मिळाल्याने पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले असुन सदरच्या बाळाचा र्निघृणपणे खून…

सीईओ मीनल करनवाल व आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून रावेर पंचायत समिती येथे पोषण माह उत्सवात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पोषण अभियान धोरणानुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच रावेर…