“येणाऱ्या १० वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल”कालीचरण महाराजांचे वक्तव्य
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
राजपूरमधील धर्मसंसदेत बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज चर्चेत आले होते.महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज यांना अटकही झाली…