Just another WordPress site

हातपाय बांधून व शस्त्राचा धाक दाखवून सात लाख रुपये लुटले

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  बंगल्याच्या मागील दारातून आत शिरून शस्त्राचा धाक दाखवत घरातील लोकांचे हातपाय बांधून लुटण्याचा प्रकार सांगलीतील दत्तनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला.सुमारे सात लाखाचा ऐवज लंपास झाला असून दरोडेखोरांच्या…

मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून पतीने केला पत्नीचा खून

रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुलाला थंड पाण्याने अंघोळ घातली म्हणून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना पेण तालुक्यातील देवर्षी नगर डोलवी येथे घडली आहे.या गुन्ह्याचा संशय येऊ नये म्हणून आरोपीने भावाच्या मदतीने…

डोंगर कठोरा येथे निपुण भारत अभियानांतर्गत माता पालक मेळावा उत्साहात

यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत काल दि.२२ गुरुवार रोजी शासनाच्या निर्देशानुसार निपुण भारत अभियानाअंतर्गत माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या…

डोंगर कठोरा येथे एसएससी बॅच सन ६७-६९”गेट टुगेदर”कार्यक्रमात भुतकाळातील आठवणींना उजाळा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.२२ डिसेंबर गुरुवार रोजी खंडेराव महाराज मंदिरावर एसएससी बॅच सन ६७-६८ व ६९ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा "गेट टुगेदर "कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या…

कोरोना वाढू नये याकरिता ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज-राजेश टोपे

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- चीन,जपान,साऊथ आफ्रिकासह इतर काही देशांत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे.हा आजार वाढू नये म्हणून संशयितांची ट्रेकिंग,टेस्टिंग,ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे.सध्या…

“भारत जोडो यात्रा रोखण्याकरिता केंद्र सरकारने ‘कोव्हिड १९’ चा व्हायरस सोडला”-शिवसेनेची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  चीनमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एक पत्र लिहिले होते.केवळ संपूर्ण…

“यंदा चित्ररथ नसल्याने महाराष्ट्राचे नाक कापले गेले”अरविंद सावंतांची टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.मात्र यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे.अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना…

भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी भातखळकर यांच्यावर…

नागपूर-पोलीसनायक(वृत्तसेवा):- भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.दरम्यान भुजबळांच्या फोटोशी छेडछाड…

निंभोरा सिम सरपंचपदी अनिल अशोक कोळी बिनविरोध

योगेश पाटील रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील निंभोरा सिम येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी अनिल अशोक कोळी यांची बिनविरोध निवडून आले.त्याचबरोबर शोभाबाई संतोष पाटील व  कविता प्रवीण चौधरी हे बिनविरोध…

सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन धर्मिय बांधवांचे तहसीलदारांना निवेदन

योगेश पाटील रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  झारखंड राज्यातील गिरडीह जिल्ह्यातील जैन धर्मियांचे पवित्र स्थान श्री संम्मेद शिखरजी हे असून तेथील सरकार हे पवित्र तीर्थक्षेत्र स्थानाला पर्यटन स्थळ करू इच्छिते आहे त्यामुळे त्या तीर्थक्षेत्राचे…