Just another WordPress site

दिवाळीत उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याचे आरोग्यदायी फायदे

मीनाक्षी पांडव मुंबई विभागीय प्रमुख दिवाळी विशेष लेख :-  यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी आली आपल्याला हमखास आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली मस्त अंघोळ. दिवाळीत पहाटे उठून…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट जाहीर-शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी,कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे.यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या…

सत्र न्यायालयात संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना खासदार संजय राऊत यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही.संजय राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम तूर्तास वाढला आहे.दरम्यान…

केदारनाथ मध्ये खराब हवामान व धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले सहा जणांचा मृत्यू

उत्तराखंड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- येथील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे.या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.खराब हवामान आणि धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.या अपघातानंतर एसडीआरएफ…

परभणी जिल्ह्यातील पाथरी राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाल्याने या महामार्गासाठी तात्काळ निधी उपलब्ध…

परभणी:-पोलीस नायक(वृत्तसेवा):- परभणी जिल्ह्यातील पाथरी सोनपेठ इंजेगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब खड्डेमय झाल्याने या महामार्गासाठी तात्काळ निधीची तरतूद करण्यात यावी यासह तीर्थक्षेत्र गुंज येथे येणाऱ्या भावीकांना सुविधेसाठी…

एसटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

कराड-पोलीस नायक(प्रतिनिधी):- एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.या घटनेमुळे पोलीस…

नासाला चंद्रावर सापडले पाणी; मनुष्याला राहण्यायोग्य परिस्थिती आहे का?

दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- नासाच्या गॅलिलिओ ऑर्बिटरच्या ताज्या संशोधनातून असे दिसून आले आहे की गुरू या ग्रहाचा चंद्र असलेल्या युरोपाच्या बर्फाळ कवचामध्ये पाण्याचे साठे असू शकतात.युरोपात पृथ्वीच्या महासागरांपेक्षा जास्त पाणी असल्याचा…

जालन्यात आयशर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू तर २ जण गंभीर जखमी

जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मागील काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.असाच एक अपघात जालना जिल्ह्यात घडला आहे.या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.भरधाव आयशर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन…

अमरावती जीएमसीबाबत लोकप्रतिनिधींकडून घोषणांचा पाऊस;अद्यापी ठोस कारवाई नाही

दिलीप गणोरकर अमरावती विभागीय प्रमुख अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा स्थानिक लोकप्रतिनिधींना विसर पडल्यासारखी सध्या स्थिती आहे केवळ घोषणांसह विविध कामांचे श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना कोणीही या मुद्यावर ठोस भूमिकाच घेतली नाही…

वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ताटात आढळल्या अळ्या:१३ विद्यार्थ्यांना विषबाधा

वर्धा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- देश विदेशातून उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या स्वयंपाक घरातून जेवणाच्या ताटात अळ्यांची मेजवानी दिली जात असल्याचा प्रकार पुढे आला असून…