Just another WordPress site

राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र म्हणजे स्क्रिप्टचा भाग-संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते.त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागेही…

जिल्हा दूध संघाच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीत…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- एकनाथ खडसेंनी जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर व लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ तास आंदोलन केले होते.या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल…

पाच लाख रुपये किंमतीचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त

चोपडा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मध्य प्रदेशातील धवली परीक्षेत्रातील धामण्या येथे अवैध पाच लाखांचे सागवान लाकूड महाराष्ट्र व मध्य प्रदेश वन विभागाच्या संयुक्त कारवाईतून जप्त करण्यात आले आहे.यात दोन लाकूड कटाई मशिन,फर्निचर व कच्चा माल…

मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; पीएम किसानचा १२ वा हप्ता बँक खात्यात जमा

दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- देशभरातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात.आज या योजनेचा १२ वा हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार…

मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने समर्थकांची राज ठाकरे विरोधात घोषणाबाजी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडुकीतून भाजपने माघार घेतली आहे.भाजपने आजच्या शेवटच्या दिवशी आपले अधिकृत उमेवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यांनतर मुंबई पटेल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार; ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन हि निवडणूक लढवू नये असे आवाहन…

यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्र .समाजव्दारे संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक भाजपने लढवू नये

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढाई आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात…

दुर्धर आजाराच्या उपचाराकरिता तरुणीचे मदतीकरिता आवाहन

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आयुष्यात संकटे ही सांगून येत नसतात सर्वकाही ठीक आहे असे वाटत असताना अनाहूतपणे एखादे वादळ आपल्या स्वप्नांचा भंग करतात  असेच एक वादळ मेघा भगवान सुतार या तरुणीच्या आयुष्यात आले आहे.शिराळा येथील मेघा भगवान…

यावल येथील कुंभारटेकडी परिसरातील तरूणी बेपत्ता पोलीसात हरविल्याची नोंद

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शहरातील कुंभारटेकडी परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी सपना रघुनाथ कुंभार ही शिवण क्लासला जाते असे सांगून घरा बाहेर गेली ती अद्याप परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी हरवल्याची माहीती दिल्यावरून यावल पोलीस…