मिरज येथे मूर्ती विटंबना प्रकरणी मनोरुग्ण महिलेस पोलिसांनी घेतले ताब्यात
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये मुर्तीची विटंबना केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीसांनी संशयित मनोरूग्ण महिलेला ताब्यात घेतले आहे.दरम्यान