Just another WordPress site

पी.एम.किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव-पोलिसनायक (प्रतिनिधी):-केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-KISAN) योजना हि शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या मार्फत शेतकरी बांधवांना प्रति हप्ता रु.२०००/-इतके अनुदान वाटप केले जाते.सदरील योजनेचा लाभ…

शिंदे सरकारचा ठाकरेंना दणका ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी नव्याने पाठविण्याचे संकेत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे पत्र नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे पाठविले…

गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बदलीचे संकेत

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-गेल्या काही वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे तसेच राज्यातील एकंदरीत अदलाबदलीच्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती मिळाली होती.बदल्यांना स्थागिती असतांना काही प्रमाणात बदल्या या करण्यात…

मुख्यमंत्र्यांना सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री देण्यास उशीर

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी मंत्रिमंडळ विस्तार व आता पालक मात्रांच्या नियुक्त्या करण्यास उशीर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी…

शिवसेनेनंतर भाजपाचा आणखी एक मित्र पक्ष दुरावणार

बारामती -पोलीस नायक (वृत्तसेवा):-बारामती शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापन नुकताच उत्साहात पार पडला.यावेळी येणाऱ्या पुढील काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह आगामी विधानसभेच्या २८८ जागा या 'रासप'कार्यकर्त्यांनी स्वबळावर…

५ सप्टेंबर रोजी राणा दाम्पत्य जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव-पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा पठणावरून  संपुर्ण भारतभर चर्चेत असलेले युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा बडनेराचे आमदार रवीभाऊ राणा व पार्टीच्या कुशल मार्गदर्शिका सौ.नवनीत राणा हे दाम्पत्य…

स्वयंरोजगार मेळाव्यातून महिलांना दिले दुलई प्रशिक्षण

धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांना दुलई शिवण्याचे…

आईला सात मुलींनी दिला खांदा ; समाजापुढे ठेवला आदर्श

वाशीम-मंगरुळपीर :- पोलीस नायक (वृत्तसेवा) :-मंगरुळपीर वयोवृद्ध महिला सुमनबाई गेंदुलाल रावपलाई यांचे वृद्धापकाळाने १ सप्टेंबर रोजी निधन झाले.वृद्धत्वाने निधन झालेल्या आईला सात मुलींनी खांदा देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून समाजासमोर नवा…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रमांचा समावेश

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ७२ वा वाढदिवस १७ सप्टेंबर २२ रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपाने देशभरात खास कार्यक्रम राबविण्याबाबत तयारी सुरु केली आहे.सदरील उपक्रम हा १७ सप्टेंबर पासून २…

मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही-राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांचा खुलासा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही कारण माझे वय आता ८२ झाले आहे.या वयात मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी स्वीकारणार नाही.यात अपवाद हा मोरारजी देसाईंचा आहे तसेच त्यांचे ते भाग्य आहे…