यावल महाविद्यालयातील आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा समारोप संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा दि. २७…