ऑपेरिक्षा पलटी होवुन झालेल्या भिषण अपघातात १२ जण जखमी;दोघांची प्रकृती गंभीर
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
यावल बोरावल रस्त्यावरील शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या हतनुर पाटचारी जवळ असलेल्या उताराच्या रस्त्यावर ऑपेरिक्षा पलटुन झालेल्या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.…