डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा उत्साहात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत नुकताच आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे हे…