यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारीपदीचा पदभार विश्वनाथ धनके यांनी स्वीकारला
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
यावल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी विश्वनाथ चावदस धनके यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी त्यांच्या पदभार पदभार नुकताच स्वीकारला आहे.यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख हे ३१ जानेवारी २३…